न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५५-जानेवारी १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा पहिला भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांच्याकडे होते. कसोटी मालिकेव्यतिरिक्त न्यू झीलंडने ५ तीन-दिवसीय सराव सामने भारताच्या स्थानिक संघांशी खेळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →