नौटंकी साला!

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नौटंकी साला! हा रोहन सिप्पी दिग्दर्शित २०१३ मधील भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे, ज्यात आयुष्मान खुराणा आणि कुणाल रॉय कपूर यांच्यासह पूजा साळवी, इव्हलिन शर्मा आणि गेलिन मेंडोन्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा २००३ मध्ये आलेल्या फ्रेंच कॉमेडी चित्रपट Après Vous वर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →