ये जवानी है दीवानी हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूर व दीपिका पडुकोण ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व काही टीकाकारांच्या पसंदीस उतरला. ह्या चित्रपटामधील बदतमीझ दिल व बलम पिचकारी ही दोन गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ये जवानी है दीवानी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.