चंदीगड करे आशिकी हा २०२१चा अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि टी सिरीज निर्मित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी-थरारपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य कलाकार आहेत. हे १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदिगढ करे आशिकी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.