बेवकूफियां हा २०१४ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो नुपूर अस्थाना दिग्दर्शित आहे, हबीब फैसल लिखित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, सोनम कपूर आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका आहेत. हा व्यावसायिकरित्या अपयशी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेवकूफियां
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.