नॅशव्हिल (टेनेसी)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नॅशव्हिल (टेनेसी)

नॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलॅंड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बँड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →