नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BNA, आप्रविको: KBNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: BNA) हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरात असलेला विमानतळ आहे. प्रवासीसंख्येनुसार अमेरिकेतील ३४व्या क्रमांकावरील या विमानतळावरून २०१४ साली १,१०,३९,६३४ प्रवाशांनी ये-जा केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!