निळी रावी एक भारतीय म्हशीची जात आहे. या म्हशीचा रंग काळा व भुरा असतो. या म्हशीचे वजन 450 ते 650 किलो आणि रेडयाचे वजन 600 ते 700 किलो असते. या जातीच्या म्हशी रोज 8 ते 9 लीटर दूध देतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निली रावी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.