नागपुरी म्हैस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नागपुरी म्हैस ही एक विदर्भातील भारतीय म्हशीची एक जात आहे. प्रतिकूल हवामानात दूध आणि दुष्काळी गुणांचा उत्तम मेळ घालणाऱ्या म्हशींच्या जातींमध्ये हिची गणना होते. नागपुरी म्हैस ही एक मूळ भारतीय जात आहे. या जातीचे ‘बेरारी’, ‘गावराणी’, ‘पूर्णाथडी’, ‘वऱ्हाडी’, ‘गवळाऊ’, ‘आर्वी’, ‘गंगौरी’, ‘शाही’, 'एलीचपुरी' आणि ‘चंदा’ असे विविध उपप्रकार आढळून येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →