सुरती म्हैस

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सुरती म्हैस ही एक भारतीय म्हशीची जात आहे. या म्हशींचा शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात व भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन १८०० लीटर असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →