निरोध (कंपनी)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

निरोध (कंपनी)

निरोध उर्फ डिलक्स निरोध हा भारतातील पहिला कंडोम ब्रँड आहे. १९६८ मध्ये सादर करण्यात आलेल्या या कंडोमला देशातील कुटुंब नियोजन आणि जन्म नियंत्रण मोहिमेच्या यशाचे श्रेय दिले जाते.

भारतात १९६४ मध्ये लोकसंख्या वाढीचा दर २.४०% होता. तो २००५ पर्यंत निरोधच्या मदतीने १.८० झाला. २०१५ पर्यंत भारताचा लोकसंख्या वाढीचा दर १.२६% होता.

या कंडोमची निर्मिती तिरुवनंतपुरम, केरळ येथील हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड (एचएलएल) लाइफकेअर या कंपनीकडून होते. ही कंपनी भारत सरकारची आरोग्य सेवा उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →