डॉ. नितीन रघुनाथ करमाळकर (जन्म : कणकवली, ११ जानेवारी १९६२) हे पुणे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत. त्यांनी १८ मे २०१७ रोजी या पदाचा कार्यभाग स्वीकारला. ते यापूर्वी २५ वर्षे याच विद्यापीठात अध्यापनाचे काम करीत होते. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्यापरिषद, अधिसभा आदी मंडळांवर व समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नितीन करमाळकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.