निखिल कुमार

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

निखिल कुमार ( जुलै १५, इ.स. १९४१) हे भारतीय राजकारणी, केरळ राज्याचे विद्यमान राज्यपाल व भूतपूर्व पोलीस अधिकारी आहेत. ते २००९ ते २०१३ दरम्यान नागालॅंड राज्याचे राज्यपाल होते. निखिल कुमार या आधी बिहारच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. ते भारतीय संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे चेरमन होते. याच्याही आधी निखिल कुमार राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे मुख्याधिकारी तसेच नवी दिल्ली पोलीस आयुक्त पदांवर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →