आरिफ मोहम्मद खान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आरिफ मोहम्मद खान

आरिफ मोहम्मद खान (१८ नोव्हेंबर, १९५१:बुलंदशहर, उत्तर प्रदेश, भारत - ) एक भारतीय राजकारणी आहेत ते सध्या केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ते पूर्व केंद्रिय मंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →