बिस्वभूषण हरिचंदन (जन्म ३ ऑगस्ट १९३४), हे आंध्र प्रदेशचे २३ वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. जुलै २०९१ मध्ये, भारताच्या राष्ट्रपतींनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या राज्यपालांची फेरबदल केली. हरिचंदन यांची आंध्र प्रदेशचे २३ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्वभूषण हरिचंदन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.