नाशिक रोड रेल्वे स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नाशिक रोड रेल्वे स्थानक

नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →