माणगाव रेल्वे स्थानक

या विषयावर तज्ञ बना.

माणगाव रेल्वे स्थानक

माणगाव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माणगाव या गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या आणि मांडोवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस,ओखा - एरणाकुलम एक्सप्रेस तसेच दादर-सावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस याजलद गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →