चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख (ऑक्टोबर ११, १९१६ - फेब्रुवारी २७, २०१०) हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नानाजी देशमुख
या विषयातील रहस्ये उलगडा.