नागपूर–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारतातील सहा नवीन प्रस्तावित द्रुतगती रेल्वे मार्गांपैकी एक आहे जो महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरला उत्तर प्रदेशच्या वाराणसीशी जोडेल.
हा मार्ग दिल्ली-कोलकाता रेल्वेमार्गाला जोडण्यात येईल, ज्यामुळे मुंबईला द्रुतगती रेल्वेने पूर्व भारताशी जोडण्यात येईल.
नागपूर–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?