चेन्नई–म्हैसूर द्रुतगती रेल्वेमार्ग हा मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग आणि दिल्ली–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग नंतरचा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वे प्रकल्प आहे. ४३५ किमी लांबीचा हा द्रुतगती रेल्वेमार्ग, ९ स्थानकांद्वारे, तामिळ नाडू च्या राजधानी चेन्नईला कर्नाटक मधील म्हैसूरशी जोडेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेन्नई–मैसुरु द्रुतगती रेल्वेमार्ग
या विषयावर तज्ञ बना.