मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे, मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वे मार्ग आहे. मुंबईला जोडणारा ही दुसरा मार्ग असेल.
हा मार्ग अंदाजे ७३६ किलोमीटर लांबीचा आहे, हा आणि संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यातचमी असणार आहे. प्रकल्पाची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.
मुंबई–नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.