दिल्ली–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग (दिल्ली-वाराणसी एचएसआर) हा मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर नंतरचा भारतातील दुसरा द्रुतगती रेल्वे प्रकल्प आहे. ९५८-किलोमीटर (५९५ मैल) लांबी असलेला हा द्रुतगती रेल्वेमार्ग १३ स्थानकांद्वारे उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीला भारताच्या राजधानी दिल्लीशी जोडेल. लखनौ पासून, एक १२३ किमी लांबीचा बाहुमार्ग या मार्गाला अयोध्याला देखील जोडेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल्ली–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.