वाराणसी-पाटणा-हावडा द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारतातील वाराणसीला हावडा शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वे मार्ग आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर, हा मार्ग दिल्ली-कोलकाता द्रुतगती रेल्वेमार्गाचा भाग असेल.
हा प्रकल्प पूर्व भारतातील वाराणसी, बक्सर, पाटणा, गया, धनबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांना जोडेल. हा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा असून, या मार्गावरील स्थानकांची संख्या आणि प्रकल्पाची किंमत अजून निश्चित झालेली नाही.
वाराणसी–हावडा द्रुतगती रेल्वेमार्ग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?