नागपूरचे राज्य

या विषयावर तज्ञ बना.

नागपूरचे राज्य

नागपूरचे संस्थान १८ व्या शतकाच्या सुरुवातीस देवगडच्या गोंड राज्यकर्त्यांनी स्थापित केलेले पूर्व-मध्य भारतातील एक राज्य होते.



हे १८ व्या शतकाच्या मध्यभागी नागपूरकर भोसले या मराठा घराण्याच्या अधिपत्याखाली आले व ते मराठा साम्राज्याचा भाग बनले.

नागपूर शहर हे त्यांच्या राज्याची राजधानी होते.

तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धा नंतर हे राज्य १८१८ मध्ये ब्रिटिश साम्राज्याचे राज्य बनले आणि १८५३ मध्ये हे नागपूर प्रांत बनून ब्रिटिश भारताला जोडले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →