रघूजी भोसले (प्रथम)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रघूजी भोसले (प्रथम)

भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सेनापती होते. ते रघूजी भोसले (प्रथम), राघोजी या नावांनीही ओळखले जातात.



त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.

१८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →