नवदुर्गा ही हिंदू धर्मातील दुर्गेचे नऊ रूपे आहेत, विशेषतः नवरात्र आणि दुर्गापूजेदरम्यान ह्यांची पूजा केली जाते. मुख्यतः हिंदू धर्माच्या शाक्त आणि शैव पंथाच्या अनुयायांमध्ये ते सर्व सहसा एकच देवता म्हणून एकत्रितपणे मानले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवदुर्गा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.