हिंदू दैवते

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हिंदू धर्मातील देवता किंवा हिंदू दैवते हे हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जातात. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना हिंदू धर्मात केली जात असल्याचे दिसून येते. हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त, लिंगायत अशा पंथांच्या माध्यमातून अनुक्रमे शंकर, विष्णू, गणपती, देवी अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील उपदेवता यांची उपासना केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →