हिंदू देवांचे प्रकार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हिंदू धर्म हा अपौरुषेय धर्म आहे, म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माणसाने केलेली नाही असे मानले जाते. त्यामुळे तो साधनदोष (errors of instrument) आणि अभिज्ञान (cognition) यांपासून मुक्त आहे. त्यामुळे वेदग्रंथ व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता नसती तरी हिंदूधर्म राहिलाच असता. हिंदू देव हे शाश्वत, अविनाशी आणि अमर आहेत. हिंदू देव लढाया करीत असले तरी ते अन्यायाची बाजू घेत नाहीत. ते ग्रीक आणि रोमन देवांप्रमाणे एखाद्या माणसाचा द्वेष करीत नाहीत. ते आपापसात भांडत नाहीत, एकमेकांचा मत्सर करीत नाहीत. अनेक हिंदू देव ही निसर्गातील विविध शक्तींची आणि सृष्टीतील विविध बाबींची रूपे आहेत. या हिंदू देवांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांची जातिनुसार उतरंडही आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →