सरस्वती (संस्कृत: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, बुद्धी, वाचा, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे. ही आदिशक्तीकचे सत्वगुणप्रधान रूप आहे. सरस्वती मातेला संखीयरूपिणी असेही म्हणले जाते. गणित, कालमापन व ती ब्रह्मांडा मधील सर्व वाहकतत्वांची देवता आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. सरस्वती देवी ही हिंदू, बौद्ध व जैन ह्या तीनही धर्मांमध्ये ज्ञानदेवता म्हणून उपासली जाते. बौद्ध धर्मग्रंथांमध्ये देवीचे कित्येक उल्लेख आढळून येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरस्वती
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?