कजरी पौर्णिमा हा भारत देशातील एक सांस्कृतिक सण आहे. छत्तीसगड राज्यातील कृषी संस्कृतीशी संबंधित हा सण असून ज्यांना मुलगा आहे अशा विवाहित स्त्रिया हा सण मुख्यत्वे साजरा करतात.या जोडीने मध्य प्रदेश,गुजरात, राजस्थान या प्रांतात सुद्धा या सणाचे महत्व आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कजरी पौर्णिमा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.