रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला उत्तर भारतात अचला सप्तमी असेही म्हणले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.
मन्वंतराचा पहिला दिवस म्हणून या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते .
रथसप्तमी
या विषयातील रहस्ये उलगडा.