नगमा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नगमा

नगमा (जन्म-२५ नोव्हेंबर १९७४ ) एक भारतीय राजकारणी आणि माजी अभिनेत्री आहे. तेलुगू आणि तमिळ मधील घराण्या मुोगुडू (चित्रपट), कादलान, बाशा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहे. तिने बॉलिवूडमधून अभिनय सुरुवात केली आणि काही बॉलिवुड चित्रपट आणि इतर भाषांमध्ये काम केले. नगमा हिने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, भोजपुरी, पंजाबी आणि मराठी अश्या वेगवेगळ्या भाषेत काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →