नंदा किशोर पृष्टी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नंदा किशोर पृष्टी

नंदा किशोर पृष्टी (ओडिआ: ନନ୍ଦ କିଶୋର ପୃଷ୍ଟି, १९१९ - ७ डिसेंबर २०२१‌) हे जाजपुर जिल्ह्यातील सुकिंदा ब्लॉक अंतर्गत कांतिरा गावातील १०२ वर्षे वयाचे शिक्षक होते. ते 'नंदा पृष्टी' किंवा 'नंदा सर' या नावानेही ओळखले जात असत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकार तर्फे त्यांना २०२० साठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →