राणी रामपाल (४ डिसेंबर, इ.स. १९९४:शाहबाद, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला २९ ऑगस्ट २०२० रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रानी रामपाल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!