कंगना राणावत(रोमन लिपी: Kangna Ranaut हिंदी भाषा: कंगना रनौत)(जन्मः २३ मार्च १९८७,भांबला,हिमाचल प्रदेश,भारत) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले आहे.
राणावतला इ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कंगना राणावत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?