धेमाजी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

धेमाजी हे भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. ते धेमाजी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. धेमाजी गाव ब्रम्हपुत्रा नदीच्या उत्तरेकडे वसलेले आहे. १४ ऑक्टोबर १९८९ साली धेमाजी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. २०११ सालच्या जनगणनेनुसार धेमाजी या गावाची लोकसंख्या १२८१६ एवढी आहे. या लोकसंख्येतील पुरुष लोकसंख्या ५१% असून महिला लोकसंख्या ४९% आहे. गावाची साक्षरता ९२% आहे. पुरुष साक्षरता ९४% असून महिला साक्षरता ८९% आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →