रोइंग

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रोइंग हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या काठी वसलेले एक शहर आहे. रोइंग जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. रोइंगहून इटानगर (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. पुरुष लोकसंख्या ६०६४ असून महिला लोकसंख्या ५३२५ एवढी आहे. येथले साक्षरता प्रमाण ८८.३९% आहे. पुरुष साक्षरता प्रमाण ९१.९४% असून महिला साक्षरता प्रमाण ८४.३५% एवढे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →