लोअर सुबांसिरी जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लोअर सुबांसिरी जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र झिरो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,०३० इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →