अपर सुबांसिरी जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अपर सुबांसिरी जिल्हा

अपर सुबांसिरी हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र दापोरिजो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,४४८ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →