लोअर सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील 25 प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ सप्टेंबर २०१७ रोजी हा नवीन जिल्हा पश्चिम सियांग आणि पूर्व सियांग जिल्ह्यांमधून तयार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोअर सियांग जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.