लोअर दिबांग व्हॅली जिल्हा

या विषयावर तज्ञ बना.

लोअर दिबांग व्हॅली जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. हा देशातील दहाव्या सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

जून १९८० मध्ये, दिबांग व्हॅली जिल्हा हा लोहित जिल्ह्याच्या भागातून निर्माण झाला. १६ डिसेंबर २००१ रोजी, दिबांग व्हॅली जिल्हा हा दिबांग व्हॅली जिल्हा आणि लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यात विभागला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →