धर्मा प्रोडक्शन्स प्रा.लि. यश जोहर यांनी १९७९ मध्ये स्थापन केलेली एक भारतीय उत्पादन आणि वितरण कंपनी आहे. त्यांच्या निधनानंतर मुलगा करण जोहर कडे २००४ मध्ये सर्व अधिकार आले. मुंबईवर आधारित, हे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते, नोव्हेंबर २०१८ मध्ये कंपनीचे एक नवीन क्षेत्र 'धर्माटिक' तयार झाले, जे ऑनलाइन वितरण प्लॅटफॉर्मवर डिजिटल सामग्री तयार करण्यावर भर देईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धर्मा प्रॉडक्शन्स
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.