आय.यू.सी.एन. लाल यादी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आय.यू.सी.एन. लाल यादी

असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी ज्याला आय.यू.सी.एन. लाल यादी किंवा लाल डेटा यादी (इंग्रजी: IUCN Red List) म्हणतात, १९६४ मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातींच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारा सर्वोच्च संघ आहे. विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →