कोळसून किंवा भारतीय रानकुत्रा हा दक्षिण व आग्नेय आशियात आढळणारा एक रानकुत्रा आहे. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. पाळीव कुत्रा ही लांडग्याची उपप्रजाती आहे तर रानकुत्रा ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे. इतर रानकुत्र्यांप्रमाणेच हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ट्य असे की यांचा कळपांची प्रमुख एक मादी असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोळसून
या विषयातील रहस्ये उलगडा.