राष्ट्रप्रमुख हा देश अथवा राष्ट्रामधील सर्वात उच्च स्थानावरील व्यक्ती आहे. राजा, सम्राट, राजतंत्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती ही राष्ट्रप्रमुखाची काही नावे आहेत. प्रत्येक देशामध्ये राष्ट्रप्रमुखाचे अधिकार वेगवेगळे असतात. साधारणपणे जगातील देशांमध्ये खालील चार प्रकारचे राष्ट्रप्रमुख असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रप्रमुख
या विषयावर तज्ञ बना.