प्रा. द.सा. बोरकर (जन्मदिनांक अज्ञात - १ एप्रिल इ.स. २०१२) हे मराठी साहित्यिक होते. महाराष्ट्राच्या पूर्वभागातल्या झाडीमंडळ किंवा झाडीपट्टी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागातल्या झाडीबोली या बोलीतही बोरकर लिहीत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द.सा. बोरकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?