गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला, तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्त्वात आला.
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे.
जिल्हा जवळपास ७६% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षलसमर्थक लोक आश्रय घेतात.
हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रादेशिक भागात येतो.
गडचिरोली जिल्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.