चंद्रपूर जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ प्रांतात तर नागपूर प्रशासकीय विभागात आहे. पूर्वीचे चांदा १९६४ मध्ये अधिकृतरित्या चंद्रपूर झाले. चंद्रपूर ही सुरुवातीला गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसल्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले.

इ.स.१९८२ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.



चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी (Black Gold City) म्हणतात, कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →