चंद्रपूर वनवृत्त

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

चंद्रपूर वनवृत्त हे चंद्रपूर परीसरातील वनसंपत्तीच्या नियंत्रण व संरक्षणासाठी बनवलेले एक प्रशासकीय भाग आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसराचा प्रशासकीय कार्यालय हे या वनवृत्तातील एक भाग असून ईतरत्र कार्यक्षेत्रापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे ईतर भाग या वनवृत्तात समाविष्ट असून, याचे नियंत्रण मुख्य वनसंरक्षक यांचेकडे असते.



मध्य-चांदा वनमंडळ

ब्रम्हपुरी वनमंडळ

चंद्रपूर वनमंडळ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

आलापल्ली वन्यजीव विभाग

कन्हाळगांव अभयारण्य

सामाजिक वनीकरण विभाग, चंद्रपूर जिल्हा

बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिचपल्ली ई.

संस्था या कार्यालयांतर्गत येतात.

हे महाराष्ट्रातील ११ वनवृत्तापैकी एक प्रशासकीय सोयीसाठी बनविलेले वनवृत्त आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →