अंधारी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अभयारण्यातली नदी आहे.
अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी म्हणले जाते व त्यावरूनच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे नाव पडले आहे. खातोडा गेट जवळील नाला हा या नदीचे उगम/जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, अजयपूर, मूलमार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते.
या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे.
अंधारी नदी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?